बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये “कनिष्ठ अभियंता” 341 पदांची भरती.

MCGM Junior Engineer Recruitment 2019 

MCGM Junior Engineer Recruitment 2019  | Brihanmumbai Municipal Corporation (MCGM bharti 2019) has been published Postmaking advertisement for junior engineer post and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

बृहन्मुंबई महानगरपालिका च्या आस्थापने वरील कनिष्ठ अभियंता पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. /09/2019 पर्यंत आहे.

Adv. No:-  /2019

विभाग :-  बृहन्मुंबई महानगरपालिका 

पदसंख्या :-  341 Post

पद क्र.1:-  कनिष्ठ अभियंता [स्थापत्य]: 243 जागा 

mcgm-logo

पद क्र.2:- कनिष्ठ अभियंता [यांत्रिकी व विद्युत ] : 98 जागा 

mcgm-logo

वेतनश्रेणी :- Rs.38600-122800/-

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र : १ :- दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षाची  स्थापत्य /कंस्ट्रक्शन  टेक्नॉलॉजी /पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मधील पदविका उत्तीर्ण.[अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी. ]
  • पद क्र : २ :- दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षाची  यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल /प्रॉडक्शन  इंजिनिअरिंग मधील पदविका उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम / डिप्लोमा इन इंड्रस्टीअल इलेक्ट्रॉनिक्स / डिप्लोमा प्रोग्राम इन इन्स्ट्रुमेंटेशन / डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन   इंजिनिअरिंग संपादित केलेली असावी. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी. ]

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक १२/0९/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात –/0९/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख –/0९/2019

 

 वयोमर्यादा :- 
खुला प्रवर्ग :- ३८ वर्ष , ,मागासवर्गीय प्रवर्ग :- ४३ वर्ष . शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.600/- व राखीव प्रवर्ग :- रु.300/-

नोकरीचे ठिकाण :– मुंबई 

MCGM Bharti 2019 More Details

New-ICONसविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More