माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध 798 पदांची पदभरती.

Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2018 -Apply Online.

(Mazagon Dock Shipbuilders Limited) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 24/12/2018 पर्यंत आहे.

जाहिरात क्र: HR-REC-NE/FT/87/2018

पदनाम पदसंख्या एकूण :- 798 जागा.

अक्र पदनाम पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 कंपोजिट वेल्डर 228 08 वी उत्तीर्ण  व ITI (वेल्डर)
2 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 28 10 वी उत्तीर्ण  व ITI (सबंधित ट्रेड मध्ये उतीर्ण)
3 इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर 28
4 इलेक्ट्रिशिअन 44
5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12
6 फिटर 20
7 मशीनिस्ट 20
8 पाईप फिटर 08
9 प्लानर एस्टीमेटर (M) 01 SSC/HSC व 55 % गुणांसह मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
10 प्लानर एस्टीमेटर (E) 01 SSC/HSC  व 55 % गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
11 QC इंस्पेक्टर (M) 07 SSC/HSC व 55 % गुणांसह मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
12 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 187  10 वी उत्तीर्ण  व ITI (स्ट्रक्चरल फिटर/फॅब्रिकेटर)
13 सेफ्टी इंस्पेक्टर 05 मेकॅनिकल/ इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/मरीन/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण. व 02 वर्षे अनुभव 
14 यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 06 10 वी उत्तीर्ण  व ITI
15 कंप्रेसर अटेंडंट 02
16 ड्राईव्हर 08 10 वी उत्तीर्ण  व वाहन चालक परवाना.
17 पेंटर 01 08 वी उत्तीर्ण  व ITI (पेंटर)
18 स्टोअरकीपर 15 SSC/HSC  व 55 % गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/E &TC/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
Skilled (IX)
19 मास्टर  1st क्लास 01 मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र  व 03 वर्षे अनुभव.
20 मास्टर  2nd क्लास 01 मास्टर 2nd  क्लास प्रमाणपत्र  व 03 वर्षे अनुभव.
Skilled (VI)
21 इंजिन ड्राईव्हर SPLक्लास 01  इंजिन ड्राईव्हर 1st क्लास प्रमाणपत्र  व 02 वर्षे अनुभव. 
22 इंजिन ड्राईव्हर 1st क्लास 01
Semi Skilled (IV A)
23 सिक्योरिटी सिपोय 01 10 वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्याच्या श्रेणी – I ने नौसेना किंवा वायुसेनातील परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि सशस्त्र सेनांमध्ये किमान 15 वर्षे सेवा.
Semi Skilled (II)
24 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 141 10 वी उत्तीर्ण  व ITI
25 अग्निशामक (फायर फाइटर) 31 10 वी उत्तीर्ण व फायर फाइटिंग डिप्लोमा  व  हेवी ड्यूटी वाहन परवाना.
एकुण 798  

 

हे सुद्धा पहा !

वयोमर्यादा :- दि. 01/11/2018 रोजी 18 ते 38 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]

परीक्षा फी :- General/OBC:- रु.100/- [SC/ST/माजी सैनिक/महिला :- फी नाही]

नोकरीचे ठिकाण: मुंबई [महाराष्ट्र].

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More