(MAT) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा मध्ये विविध पदांची भरती.
MAT Recruitment 2020.
MAT Mumbai Recruitment 2020 (MAT Mumbai Bharti 2020) Maharashtra Administrative Tribunal Mumbai Department has been published Postmaking advertisement for 11 various posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा मधील एकूण 11 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 25/07/2020 पर्यंत आहे.
Adv. No:-2020
विभाग :- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण [ MAT ]
पदसंख्या एकूण :- 11 Post
01) ग्रंथपाल: 03 जागा
- पात्रता: ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा व 02 वर्षे अनुभव.
- वेतन: स्तर-एस-१५: ४१८००-१३२३०० (7व्या वते न आयोगानुसार)
02) लघुलेखक (उच्च श्रेणी) : 03 जागा
- पात्रता: 10वी उत्तीर्ण व लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य.
- वेतन: स्तर-एस-१५: 41800-132300 (7व्या वते न आयोगानुसार)
03) लघुलेखक (निम्न श्रेणी) : 02 जागा
- पात्रता: 10वी उत्तीर्ण व लघुलेखन 1०0 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य.
- वेतन: स्तर-एस-१५: ३८६00-1२2८00 (7व्या वते न आयोगानुसार)
04)लघुटंकलेखक : 03 जागा
- पात्रता: 10 वी उत्तीर्ण व लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य.
- वेतन: स्तर-एस-08 : 25500-81100 (7व्या वते न आयोगानुसार)
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | 04/07/2020 |
ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25/07/2020 |
— | — |
— | — |
परीक्षा फी :-
- फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता [ई-मेल] :- registrar.matmumbai@maharashtra.gov.in
नोकरीचे ठिकाण :– मुंबई, नागपूर & औरंगाबाद
MAT Bharti 2020 More Details
Official Website | Click Here |
[ जाहिरात ] | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
- Job News Gruop 1 :-
- Job News Gruop 2 :-
- Job News Gruop 3 :- Click Here
Comments are closed.