*मोठी बातमी ! भारतीय रेल्वेने केले मोठे बदल – आता रद्द झालेल्या तिकिटांचे Refund 9 महिन्यांपर्यंत मिळणार*
लॉकडाऊन दरम्यान आतापर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा आपल्याला प्राप्त झाला नसेल – तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे.
भारतीय रेल्वेने तिकिट परतावा देण्याबाबत दुसऱ्यांदा नियमात बदल केला आहे – रेल्वे काऊंटरवरुन आरक्षित केलेली तिकीटे रद्द केले असतील याचा परतावा 9 महिन्यांपर्यंत परत मिळणार आहे , दरम्यान रेल्वे विभागाने हि मुदत आता ६ महिन्याने वाढवली आहे.
Refund कोणाला मिळणार ?
तुम्हाला माहिती असेल देशात 22 मार्चपासून गाड्यांच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या ,दरम्यान आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार,
21 मार्च 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीत ज्या लोकांनी तिकिट बुक केले होते , त्यांना पैसे Refund मिळणार आहेत.
तसेच ज्यांनी आयआरसीटीसी पोर्टलद्वारे तिकिट बुक केले – त्यांची Refund प्रक्रिया ऑटोमैटिक पूर्ण होईल – असे रेल्वे विभागाने सांगितले.
रेल्वे तिकिटाच्या Refund बाबत-आज भारतीय रेलवेने दिलेली हि माहिती , सर्व सामान्यांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण थोडा वेळ काढून , इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*