[IndiaPost ] मेल मोटर सर्व्हिस नागपूर मध्ये पदभरती जाहिरात.

Mail Motor Service Nagpur Recruitment 2020

IndiaPost  Recruitment 2020 | IndiaPost Mail Motor Service Nagpur Recruitment 2020 (indiapost MMS Bharti) has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

भारतीय डाक विभाग  मेल मोटर सर्व्हिस नागपूर मध्ये पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेतऑफलाईन [OFFline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. ३०/0९/2020 [5:00pm] पर्यंत आहे.

Adv. No:- 20२०

विभाग :- भारतीय डाक विभाग [Mail Motor Service Nagpur]

पदाचे नाव :- Staff Car Driver

पदसंख्या :- ०२ Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

स्टाफ कार ड्राइव्हर  ०२

 

एकूण  ०२

वेतनश्रेणी :- Rs.19,900 to 63200/-

शैक्षणिक पात्रता :-

  • स्टाफ कार ड्राइव्हर :- 10 वी उत्तीर्ण व हलकी आणि जड वाहन चालवण्याचा वैध परवाना आणि तीन वर्षे हलकी आणि जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव.
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २१/०८/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात २१/०८/20२०
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३०/0९/2020 [5:00pm]
Date of Exam

 

 वयोमर्यादा :- १८ ते २७ वर्षे  , शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- नाही 

नोकरीचे ठिकाण :–  नागपूर [महाराष्ट्र]
अर्ज पाठविण्यासाठी पत्ताः 

The Manager (Group-A), Mail Motor Services, GPO Compound, Civil Lines, Nagpur-440001

MMS Bharati 20२० More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

free-alerts

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More