[IndiaPost] मेल मोटर सर्व्हिस मुंबई मध्ये पदभरती जाहिरात.
Mail Motor Service Bharti 2021
IndiaPost Recruitment 2021 | IndiaPost Mail Motor Service Mumbai Bharti 202१ (indiapost MMS Bharti) has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.
भारतीय डाक विभाग मेल मोटर सर्व्हिस मुंबई मध्ये पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , ऑफलाईन [OFFline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. १०/0३/202१ [5:00pm] पर्यंत आहे.
Adv. No:- 20२१
विभाग :- भारतीय डाक विभाग [Mail Motor Service Mumbai ]
पदाचे नाव :- Staff Car Driver
पदसंख्या :- 1२ Post
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 |
स्टाफ कार ड्राइव्हर | 12 |
|
एकूण | 12 |
वेतनश्रेणी :- Rs.19,900 to 63200/- [ 7th pay]
शैक्षणिक पात्रता :-
- स्टाफ कार ड्राइव्हर :- 10 वी उत्तीर्ण व हलकी आणि जड वाहन चालवण्याचा वैध परवाना आणि तीन वर्षे हलकी आणि जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव.
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | 14/०1/20२1 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 14/०1/20२1 |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | 10/03/2021 [5:00pm] |
Date of Exam | — |
परीक्षा फी :- नाही
नोकरीचे ठिकाण :– मुंबई [महाराष्ट्र]
The Senior Manager,
Mail Motar Services, 134-A,
K.Ahire Marg, Worli.
Mumbai-400018.
MMS Bharti 20२० More Details
Official Website | Click Here |
जाहिरात व अर्ज | Click Here |
इतर जाहिराती पहा |
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join WhatsApp Group :-जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Yes I need a job