महावितरण मध्ये 7000 जागांची भरती.

Mahavitaran Bharti 2021

Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited (MahaVitaran Bharti) | Mahadiscom Recruitment 2021 Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

new-gif

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विद्युत साहाय्यक व उपकेंद्र सहायक यांच्या ७0०० पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केलेली प्रक्रिया करोनामुळे रखडली होती. या भरतीसाठी जुलै २०१९ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) किंवा खुला (ओपन) प्रवर्ग निवडण्याची संधी देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.च्या आस्थापणेवरील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदांच्या 7000 जागांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज Update करण्याची शेवटची तारीख दि. 2०/0३/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 4/2019 व 5/2019

Post Name :- विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक 

mahadiscom-recruitment-2019mahadiscom-recruitment-2019

एकूण पदसंख्या :- 7000 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1

विद्युत सहाय्यक

5000

2

उपकेंद्र सहाय्यक

2000

 

एकूण

7000

वेतनश्रेणी :- [ मानधन ]

विद्युत सहाय्यक

उपकेंद्र सहाय्यक

 प्रथम वर्ष :- Rs.7500/- प्रथम वर्ष :- Rs.9000/-
द्वितीय वर्ष :- Rs.8500/- द्वितीय वर्ष :- Rs.10000/-
तृतीय वर्ष :-Rs.9500/- तृतीय वर्ष :-Rs.11000/-

शैक्षणिक पात्रता :-

  • विद्युत सहाय्यक :- 12 वी उत्तीर्ण व ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव.

  • उपकेंद्र सहाय्यक :- 12 वी उत्तीर्ण व ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
अर्ज प्रक्रिया सुरुवात 18/02/2021
अर्ज Update करण्याची शेवटची तारीख 20/03/2021

MSEDCL Recruitment 2021 More Details

Official Website Click Here

विद्युत सहाय्यक [ जाहिरात ]

Click Here

उपकेंद्र सहाय्यक [ जाहिरात ]

Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More