[मुदतवाढ] महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत विविध पदाच्या 161 जागांची पदभरती.

Maharashtra Tribal Public School Society Nashik Recruitment 2018-Apply Online.

Maharashtra Tribal Public School Society Nashik Recruitment 2018

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत विविध पदाच्या एकूण 161 जागांची कंत्राटी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 31/10/2018  12/11/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या एकूण :- 161 जागा.

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 प्राचार्य:- 05 जागा  MA(इंग्रजी)/M.Sc, B.Ed, MS-CIT  व 02 वर्षे अनुभव 
2 पदव्युत्तर शिक्षक (PGT):- 32 जागा  संबंधित विषयातील M.Sc, B.Ed & MA B.Ed ,MS-CIT व CTET/TET उतीर्ण.
3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT):- 66 जागा  संबंधित विषयातील B.Sc B.Ed & BA/B.Sc B.Ed,MS-CIT व CTET/TET उतीर्ण. 
4 क्रीडा शिक्षक-सह विषय शिक्षक:-09 जागा  BA/B.Sc.व B.P.Ed. MS-CIT उतीर्ण.
5 सुपरिंटेंडेंट (पुरुष):-13 जागा  कोणत्याही शाखेतील पदवी / MSW व MS-CIT उतीर्ण.
6 सुपरिंटेंडेंट (महिला):- 10 जागा कोणत्याही शाखेतील पदवी / MSW व MS-CIT उतीर्ण.
7 कनिष्ठ लिपिक सह कॉम्पुटर ऑपरेटर:- 13 जागा  BA/B.Com/B.Sc.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. उतीर्ण.
8 लॅब अटेंडंट:-13 जागा  12 वी उत्तीर्ण (विज्ञान) उतीर्ण.

वयोमर्यादा :- दि.31 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [ वयातसूट:- मागासवर्गीय: 05 वर्षे ]

परीक्षा फी :- रु.20/-

नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More