[मुदतवाढ]महाराष्ट्र आदिवासी विकास विभागा मध्ये विविध 1395 पदांची भरती.

Mahatribal Recruitment 18-2019.

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील प्रमाणे आहे.

“ऑनलाईन [Online] अर्ज करण्याची शेवटची तारीख”

*मुदतवाढ :-दि.23/01/2019 पर्यंत अधिक्षक (स्री/पुरुष) पदाकरिता .

पद क्र:- 1 ते 5: दि.06 जानेवारी 2019

पद क्र:- 6 ते 9: दि.08 जानेवारी 2019

पदाचे नाव व विभागानुसार तपशील:- 

 पद

क्र.

पदाचे नाव विभागानुसार पदांचा तपशील 
अमरावती  नागपूर  नाशिक  ठाणे 
1 प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 39 307 187
2 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 01 06 06
3 माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) 67 27 177 59
4 माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 02 09 04
5 कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक) 18 13 107 61
6 गृहपाल (स्री/पुरुष)  01 21 21 35
7 अधिक्षक (स्री/पुरुष) 03 10 112 29
8 ग्रंथपाल 06 07 21 15
9 प्रयोगशाळा सहाय्यक 05 05 14
Total  95 125 765 410 

शैक्षणिक अहर्ता:-

1.प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम):- 12वी 45% गुणांसह उत्तीर्ण  व  D.Ed /DT.Ed आणि TET/CTET उत्तीर्ण.

2.प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम):- 12वी 45% गुणांसह उत्तीर्ण  व  D.Ed /DT.Ed (इंग्रजी माध्यम)  आणि TET/CTET उत्तीर्ण.

3.माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम):- 45% गुणांसह पदवी  उत्तीर्ण .BA. B.Ed/B.Sc B.Ed

4.माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम):- 45% गुणांसह पदवी उत्तीर्ण .BA .B.Ed/B.Sc B.Ed  (इंग्रजी माध्यम) 

5.कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक):- 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.MA.B.Ed/M.Sc B.Ed  

6.गृहपाल (स्री/पुरुष) :- समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.

7.अधिक्षक (स्री/पुरुष):- समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी उत्तीर्ण.

8.ग्रंथपाल:- 10 वी उत्तीर्ण व लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी उत्तीर्ण. 

9.प्रयोगशाळा सहाय्यक:-  10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा :-

पद क्र:- 1 ते 5:- दि.30/11/2018 रोजी 18 ते 43 वर्षे.

पद क्र:- 6 ते 9:- दि.08/01/2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी:- खुला प्रवर्ग:- रु.800/- व मागासवर्गीय:-रु. 700/-

नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”

विभाग जाहिरात
अमरावती  LINK
नागपूर LINK
नाशिक LINK
ठाणे LINK
अर्ज करा APPLY ONLINE

 

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More