महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात “सुरक्षा रक्षक” पदाच्या 7000 जागांची भरती.

MahaSecurity Recruitment 2020

MahaSecurity Recruitment 2020 [MahaSecurity Bharti] MSF Recruitment 2020-21 | Maharashtra State Security Corporation Recruitment Apply Online for Security Guard Vacancies in MSF Recruitment 2020-21.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदाच्या 7000 जागा भरण्यासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्रउमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.10/03/2020 वेळ 5:00pm वाजे पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 7000 जागा

1.सुरक्षा रक्षक (पुरुष):- 7000 जागा.

मानधन [मासिक]:- रु.17000/-

शैक्षणिक अहर्ता :-
  • 12 वी उत्तीर्ण.
हे सुद्धा पहा !
शारीरिक पात्रता:-
अक्र शारीरिक पात्रता पुरुष महिला
1 उंची (CM) 170 160
2 वजन (KG) 60 45
3 छाती (CM) 79/84
4 शारीरिक चाचणी [धावणे] 1600 मीटर 800 मीटर
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र.
परीक्षा फी :- रु.250/-

 “ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २5/०2/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात 25/०२/20२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख 1०/०३/20२०
 परीक्षा प्रवेशपत्र 
परीक्षा 

 

 वयोमर्यादा :- किमान 18 ते कमाल 28 वर्षे [जन्म ३१/०१/१९९२ ते ३१/०१/२००२ दरम्यान ],

MahaSecurity Bharti 2020 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-  Click Here 

Job News Gruop 2 :- Click Here 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search