मोठा निर्णय ! राज्यातील रुग्णालयांच्या दरात झाले बदल.
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील रुग्णालयांच्या दरात झाले बदल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला सुद्धा बसत आहे – अशातच कोरोना उपचारांसाठी , खासगी रुग्णालयांमध्ये होणार खर्च कमी करण्यासाठी आज १ जूनला खासगी रुग्णालयांतील , उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत – तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ,या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे.
दर आकारणीबद्दल महत्वाची माहिती ?
खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी ८० टक्के खाटा , ह्या शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार – तर उर्वरित २० टक्के खाटांसाठी – खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार राहतील.
तसेच दर आकरणीसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे – त्यानुसार अ,ब,क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे – त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल
कसे असतील नवे दर ? ( वॉर्डमधील नियमित विलगीकरण )
● अ वर्ग शहरांसाठी – ४००० रुपये प्रती दिवस
● ब वर्ग शहरांसाठी – ३००० रुपये प्रती दिवस
● क वर्ग शहरांसाठी – २४०० रुपये प्रती दिवस दर आकारले जातील
खाजगी रुग्णालयातील दर आकारणी मध्ये – बदल झाले , हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.