राज्यात आता जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी लागणार ई पास ?
राज्यात आता जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ! – लागणार ई पास- पहा कुठं करायचा अर्ज
कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर बंदी आहे .दरम्यान आपल्याला प्रवास करायचा असल्यास ई पास घेणे आवश्यक आहे.
कुठं मिळेल ई पास ?
ई पास साठी आपण covid19.mhpolice.in या वेबसाईटवर अर्ज करू शकता.
कोणाला मिळेल ई पास ?
???? आपल्या परिवारातील अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
???? यामध्ये लक्षात घ्या की , अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
???? ई पाससाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल , त्याच्या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
???? तसेच पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करू शकाल.
???? तसे या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि एक क्यूआर कोड सुद्धा असेल. , आपण प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा.
???? *राज्यात आता जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी* – ई पास आवश्यक असेल – हि माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.
ई पास कशी काढायची व्हिडीओ पहा ! [ सोर्स-मराठी कॉर्नर]
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.