(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021
Maharashtra ITI Admission 202१
ITI Maharashtra Admission 202१ | Maharashtra ITI Admission Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State.Candidates can fill up the Maharashtra ITI 202१ application form from the official website – dvet.gov.in
[ITI ] औद्योगिक प्रशिक्षणार्थ प्रवेश प्रक्रिया 202१-2२ दि.१५/०७/२०२१ पासून सुरू होत असून इच्छुक उमेदवारांना आणि पालकांना आयटीआय माहिती पुस्तिका व प्रवेश नियम व प्रक्रिया फॉर्म संबंधित माहिती वाचण्याची व समजून घेण्याचे आवाहन केले जाते.
कोर्सचे नाव:- ITI औद्योगिक प्रशिक्षणार्थ प्रवेश प्रक्रिया 202१
शैक्षणिक पात्रता :-
- 10 वी उत्तीर्ण/ अनुतीर्ण
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
जाहिरात दिनांक | 1५/07/2021 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 1५/07/2021 |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | –/08/2021 |
— | — |
वयोमर्यादा :–
- किमान 14 वर्षे
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
प्रवेश फी :-
- खुला प्रवर्ग:- Rs.150/- व मागासवर्गीय:- Rs.100/-
Maharashtra ITI Admission 202१ More Details
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | Click Here |
माहिती पुस्तिका |
Click Here |
व्यवसाय तपशिलाची यादी आणि पात्रता | Click Here |
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी |
Click Here |
अर्ज करा |
Registrstion |
Android Apps | Click Here |
How to Fill Application for Admission 2020
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.