सरकारचा मोठा निर्णय ! आता मराठा समाजाला सुद्धा मिळणार आरक्षण.
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता मराठा समाजाला ,सुद्धा मिळणार आरक्षण.
मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे ,त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला EWS चे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा कसे मिळणार आरक्षण :
- तुम्हाला माहिती असेल राज्यात मराठा आरक्षण लागू असताना – मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता.
- मात्र आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
- या निर्णयानुसार मराठा समाजाला – राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
- तसेच सरळ सेवा भरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षणाचा फायदा मिळणार.
- ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे – अशा मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांना – या आरक्षणाचा लाभ घेता येईल.
*महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय: मराठा समाजातील विद्यार्थी व त्यांचा पालकांसाठी ,नक्कीच खूप महत्वाचा आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.