सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विविध पदांची भरती.

MahaPWD Recruitment 2020

Maha PWD Bharti |  MahaPWD Recruitment 2020 : Maharashtra Public Work Departmen PWD (Sarvjanaik Bandhkamt Vibhag Maharashtra) Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

सार्वजनिक बांधकाम विभागा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून फक्त अनुसूचित जमाती मधील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन [OFFline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 0४/03/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 01:2020

विभाग  :- सार्वजनिक बांधकाम विभाग [PWD]

पदसंख्या  :-  12 जागा 

पद .क्र  पदनाम  पदसंख्या 
1  सहाय्यक स्थापत्य अभियंता 03
2 कनिष्ठ लिपिक 02
3 आरेखक (श्रेणी-3)  02
4 शिपाई 04
5 चौकीदार 01
एकूण  12

वेतन श्रेणी :- Rs./-

शैक्षणिक पात्रता :-

  •  सहाय्यक स्थापत्य अभियंता:-  10वी उत्तीर्ण  व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि MS-CIT 
  • कनिष्ठ लिपिक:- शाखेतील पदवीमराठी टंकलेखन 30 .प्र.मि. & इंग्रजी टंकलेखन 40 .प्र.मि. आणि MS-CIT 
  • आरेखक (श्रेणी-3) :- 10वी उत्तीर्णइंटरमिजीएट ड्रॉइंग परीक्षा उत्तीर्ण आणि MS-CIT.
  • शिपाई:- 10वी उत्तीर्ण.
  • चौकीदार:-10वी उत्तीर्ण.

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक १८/०२/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात २४/०२/२०२०
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ०४/०३/20२०
परीक्षा  ०५/०४/20२०

 

वयोमर्यादा  :

  • 1८ TO ३८ वर्ष  प्रवर्गानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- 

  • Rs.१50/-  
अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 

कार्यकारी अभियंता, पुणे सार्वजिनक बांधकाम विभाग, मध्यवर्ती इमारती आवार पुणे– 411001

नौकरीचे ठिकाण :– पुणे [महाराष्ट्र ]

PWD Bharti 2020  More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात व अर्ज Click Here
Visit  NaukriVip.com

ISRO Recruitment 2020

AIMMS Delhi Recruitment 2020

Survey Of India Recruitment 2020

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More