महाराष्ट्र वित्त विभागामध्ये 932 जागांची मेगा भरती.

Mahakosh Recruitment 2019

Mahakosh Recruitment 2019 / Maharashtra Government Vitta Vibhag issued notification for Accountant and Jr. Accountant. invited from eligible candidates, read the notification and apply on the official website. www.seva24.in/mahakosh-recruitment.

महाराष्ट्र वित्त विभाग या विभागातील विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक29/01/2019 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या एकूण :- 932 जागा.

हे सुद्धा पहा !
Sr.No. Post name Total Post Qualification
1 लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक 598  55% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  किंवा B.Com किंवा सांख्यिकी,गणित/अर्थशास्त्र विषयासह कला शाखेची पदवी किंवा सांख्यिकी/गणित  विषयासह विज्ञान शाखेची पदवी किंवा समतुल्य   व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.  व MS-CIT/CCC 
2 कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक 334 B.Com पदवी 55% गुणांसह उत्तीर्ण. MSCIT/ccc

वयोमर्यादा :- दि. 01/01/2018 रोजी 18 ते 38 वर्षे पदानुसार वयात विविधता [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:- रु.300/- व मागासवर्गीया प्रवर्ग:- रु.150/-

नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र]. 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More