चंद्रपूर वन विभागा मध्ये विविध पदांची भरती.

Mahaforest Recruitment 2020 -Apply Now

Mahaforest Chandrapur Recruitment 2020

Mahaforest Recruitment 20२० – Mahaforest Chandrapur Recruitment : Mahaforest Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

महाराष्ट्र राज्य चंद्रपूर वनविभाग यांच्या कार्यालयात “सर्वेक्षक, लिपिक आणि चालक पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून फक्त अनुसूचित जमाती मधील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन [Offline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक .1०/02/20२० [५:००pm] पर्यंत आहे.

जाहिरात क्र:-2०१०/2019-२०

विभाग :- चंद्रपूर वनविभाग

पदनाम व पदसंख्या :- एकुण ०५ जागा.

अक्र पदनाम पदसंख्या
1 सर्वेक्षक  02
2 लिपिक 02
3 चालक 01

वेतनश्रेणी :- रु.

शैक्षणिक अहर्ता :-

सर्वेक्षक :- वर्ग 12 वी उत्तीर्ण व सर्वेक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र.

लिपिक :- पदवी उत्तीर्ण व मराठी टायपिंग ३०wpm किंवा इंग्रजी टायपिंग ४०wpm.

चालक :- i] १० वी उत्तीर्ण व हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी किंवा जड वाहन चालक परवाना. ii ] ३ वर्षाचा अनुभव. iii] वाहन दुरुस्ती बाबत ज्ञान.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २५/०१/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात २५/०१/20२०
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10/0२/2020 [5:00pm]
Date of Exam

 

हे सुद्धा पहा !

वयोमर्यादा:- 

किमान १८ वर्ष ते ४३ वर्ष. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी:-  

अनुसूचित जमाती :- रु.१50/-

परीक्षा शुल्क यांच्या नावे :- DEPUTY CONSERVATOR OF FOREST CENTRAL CHANDA DIVISION , CHANDRAPUR

नोकरीचे ठिकाण :–  चंद्रपूर  [महाराष्ट्र]

अर्ज पाठविण्यासाठी पत्ताः- 

मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर- 442401

Mahaforest Bharti 2020 More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

 

Forest Guard Recruitment 2020

FCI Recruitment 2020

Free Giveaway ! आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search