महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई मध्ये “अग्निशामक” पदाची भरती.
Mahafire Service Recruitment 2018.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई येथील “अग्निशामक गट-ड” या पदाची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व पात्र पुरुष उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, लेखी पद्धतीने अर्ज करण्याची [पोहचण्याची] शेवटची तारीख दिनांक.14/08/2018 आहे.
पदनाम व पदसंख्या :- 02 जागा.
1.अग्निशामक गट-ड:- वेतनश्रेणी 5200-20200/- ग्रेड पे 1800/-
शैक्षणिक अहर्ता :- 10 वी उत्तीर्ण व महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई चा,6 महीने कालावधी चा अग्निशामक कोर्स उत्तीर्ण. MSCIT उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:-
उंची:- किमान 165 सेमी
वजन :- किमान 50 kg
छाती:- 81 सेमी / फुगवून 86 सेमी जास्त.
वयोमर्यादा :- दि.30/06/2018 रोजी 18 ते 35 वर्ष [ नियम नुसार सूट ]
परीक्षा फी :- General/OBC: Rs…../-
नोकरी ठिकाण:– मुंबई.
“भरलेल्या अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता“
मा. संचालक,
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई,
हंस भूग्रा मार्ग, विदयानगरी, सांताकुझ पूर्व
मुंबई.400098
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमुना :- पहा
Comments are closed.