महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध 171 जागांची पदभरती जाहिरात.[MAHABEEJ](मुुुदतवाढ)

Maharashtra State Seeds Corporation Limited (Mahabeej) Recruitment 2018

महामंडळाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील खालील रिक्त पदांची सरळसेवेने भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागिवण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.10/05/2018 16/05/2018 (मुुुदतवाढ) पर्यंत आहे. 

पदनाम व पदसंख्या :- एकुण 171 जागा

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक पात्रता
1 जिल्हा व्यवस्थापक /श्रेणी अधिकारी: 04 जागा   मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि पदवी उतीर्ण.
2 कनिष्ठ केंद्र अभियंता: 04 जागा  BE/B.Tech (कृषि अभियांत्रिकी) पदवी उतीर्ण.
3 लेखापाल/अंतर्गत अंकेक्षक: 01 जागा  M.com पदव्युत्तर पदवी उतीर्ण.
4 व्यवस्थापकीय संचालक यांचे स्विय सहायक: 01 जागा  कोणत्याही शाखेतील पदवी उतीर्ण  व इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि.  व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मि. व 05 वर्षे अनुभव 
5 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 02 जागा   मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव 
6 कनिष्ठ अभियंता (विद्युत): 01 जागा   मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा  व 03 वर्षे अनुभव
7 लघुलेखक ( निम्न श्रेणी) इंग्रजी: 02 जागा कोणत्याही शाखेतील पदवी इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि.  व इंग्रजी टंकलेखन 50 श.प्र.मि.  व 03 वर्षे अनुभव 
8 लघुलेखक ( निम्न श्रेणी) मराठी: 01 जागा कोणत्याही शाखेतील पदवी इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि.  व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. व 03 वर्षे अनुभव 
9 कनिष्ठ पैदासकार: 02 जागा  MSc (कृषि) पदव्युत्तर पदवी उतीर्ण.
10 सहायक क्षेत्र आधिकारी: 54 जागा  BSc (कृषि) पदवी उतीर्ण.
11 आरेखक: 01 जागा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव
12 माळी: 01 जागा 10 वी उत्तीर्ण ,माळी डिप्लोमा  व 02 वर्षे अनुभव 
13 लिपिक-टंकलेखक: 25 जागा कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.व मराठी 30 श.प्र.मि. व 02  वर्षे अनुभव 
14 प्रयोगशाळा सहायक: 01 जागा 10 वी/12वी उत्तीर्ण,शेतकिशाळेचा कृषि डिप्लोमा  व 03 वर्षे अनुभव 
15 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक: 05 जागा कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. 
16 कनिष्ठ प्रक्रिया सहायक: 34 जागा  10 वी उत्तीर्ण, शेतकिशाळेचा कृषि डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव 
17 कनिष्ठ ऑपरेटर: 12 जागा 10 वी उत्तीर्ण ITI(इलेक्ट्रिकल) व 01 वर्ष अनुभव 
18 शिपाई/पहारेकरी: 20 जागा 10 वी उत्तीर्ण 

 

वय मर्यादा :- दि.10/05/2018 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:- रु.500/-  मागासवर्गीय:रु.250/-

हे सुद्धा पहा !

नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र

प्रवेशपत्र :- दि. 21/05/2018 पासून.

परीक्षा (CBT): दि.10 आणि 11 जून 2018

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online. (Starting:25/4/2018)

Official Website

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search