सर्व सामान्यांना फटका ! LPG घरगुती गॅसच्या किंमतीत झाली वाढ-पहा कसे आहेत नवे दर..

सर्व सामान्यांना फटका ! LPG घरगुती गॅसच्या किंमतीत झाली वाढ – पहा कसे आहेत नवे दर..

तेल कंपन्यांनी याआधी 1 डिसेंबर रोजी 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरवर 55 रुपयांपर्यंत वाढ केली होती.

यानंतर आज १५ डिसेंबरला कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी , तर 5 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 18 रुपयांनी , तसेच 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 36.50 रुपयांनी वाढ केली आहे.

‍पहा कसे आहेत या महिन्याचे दर :-(विना अनुदानित)

हे सुद्धा पहा !
  •  14.2 किलोग्रॅम सिलिंडर :-  644 रुपये
  •  19 किलोग्रॅम गॅस सिलेंडर :- 1 हजार 244 रुपये

*घरगुती गॅस सिलेंडर – संबंधित आपली काही तक्रार असेल, तर आपण [1800233355] या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

*१५ डिसेंबरला जाहीर झालेल्या किंमती* – ह्या प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्वाच्या आहेत – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

*Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search