रेशन कार्ड धारकांना महत्वाची सूचना ! पहा सविस्तर

*मोठी बातमी ! रेशनसाठी आधार लिंक बंधनकारकच – अन्यथा 1 फेब्रुवारीपासून अन्नधान्य मिळणार नाही – पहा सविस्तर.

रेशनकार्डधारकांनी येत्या 31 जानेवारीपर्यंत रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करून घेणे बंधनकारक आहे , आधार लिंक न केल्यास लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून धान्य मिळणार नाही, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दिली आहे.

तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकाचे  – मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक करण्याच्या सूचना-  केंद्र सरकारने दिल्या आहेत. 

‍*रेशन कार्ड धारकांसाठी सूचना :-

हे सुद्धा पहा !
  • रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन संबंधित रास्त भाव धान्य दुकानात जाऊन केवायसी पडताळणी करावी.
  • संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरीत्या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा ई-पॉस मशिनवर द्यावयाचा आहे – यामध्ये महत्वाचे म्हणजे , कुटुंबातील किमान एका सदस्याचा मोबाईल क्रमांक देणे खूप आवश्‍यक आहे.
  • 31 जानेवारीपर्यंत रेशनकार्डला – आधार क्रमांक लिंक करून घेणे बंधनकारक आहे – हि माहिती प्रत्येक सर्व सामन्यासाठी खूप महत्वाची आहे ,आपण थोडासा वेळ काढून , इतरांना देखील अवश्य शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :-  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search