LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांची पदभरती.
LIC Housing Finance Limited Recruitment 2018
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 300 जागांची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.06/09/2018 पर्यंत आहे.
*पदनाम व पदसंख्या :- एकूण 300 जागा.
1.असिस्टंट :- 150 जागा
शैक्षणिक पात्रता :- 55% गुणांसह पदवीधर.
2.असोसिएट्स :- 50 जागा
शैक्षणिक पात्रता:- 60% गुणांसह पदवीधर आणि CA (Inter) उतीर्ण.
3.असिस्टंट मॅनेजर :- 100 जागा
शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह पदवीधर आणि MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM.
वयोमर्यादा :- दि.01/01/2018 रोजी 21 वर्षे ते 28वर्षे.
नोकरीचे ठिकाण:- संपुर्ण भारत.
परीक्षा फी:- रु.500/-
प्रवेशपत्र :- दि.24 सप्टेंबर 2018 पासून उपलब्ध.
परीक्षा :- दि. 06 किंवा 07 ऑक्टोबर 2018 घेण्यात येईल.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
[Starting:21/08/2018]
Comments are closed.