(मुदतवाढ) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विविध पदांच्या 8339 जागांची भरती.

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment.

केंद्रीय विद्यालय संघटन मधील आस्थापनेवरील विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे , ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 13/09/2018  23/09/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकूण 8339 जागा

1.Principal :- 76 जागा.
शैक्षणिक पात्रता :- 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी ,B.ed सह 5/8/15 वर्षे अनुभव.

2.Vice Principal :- 220 जागा.
शैक्षणिक पात्रता :- 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी ,B.ed व 5/10 वर्षे अनुभव

3.Post Graduate Teacher (PGT): 592 जागा.
शैक्षणिक पात्रता :- सबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी 50% गुणासह उत्तीर्ण,B.ed व 3 वर्षे अनुभव

4.Trained Graduate Teacher (TGT): 1900 जागा.
शैक्षणिक पात्रता :- सबंधित विषयासह पदवीधर 50% गुणासह उत्तीर्ण,B.ed व अनुभव

हे सुद्धा पहा !

5.Librarian: 50 जागा.
शैक्षणिक पात्रता :- लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा उत्तीर्ण.

6.Primary Teacher (Group B) : 5300 जागा.
शैक्षणिक पात्रता :- 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण.D.Ed व CTET उत्तीर्ण.

7.Primary Teacher -Music (Group B) : 201 जागा.
शैक्षणिक पात्रता :-12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण.व संगीत विषयात पदवीधर.

परीक्षा फी :-

पद क्र.1 ते 2 :- रु.1500/

पद क्र.3 ते 7 :- रु.1000/-

वय मर्यादा :- केंद्रीय विद्यालय संघटनेच्या नियमानुसार.
नौकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारतात.

“अधिक माहिती करीत जाहिरात पहा”

जाहिरात पहा

APPLY ONLINE

 [Starting:24/08/2018]

Official website

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search