मेघाभरती करिता प्रा.अजय कुटे अकॅडमीत नवीन बॅच उपलब्ध !
अकोला येथील प्रसिध्द व रिझल्ट देणारा क्लास प्रा.अजय कुटे अकॅडमीत आगामी 36 हजार पदांच्या सरळसेवा भरतीची तयारी करण्यासाठी दि.06 june 2018 पासून सुरु होत असलेल्या नवीन बॅच करिता प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश मर्यादित असल्याने नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी करिता प्रा.अजय कुटे अकॅडमी, आकाशवाणी केंद्राच्या मागे,शास्त्री नगर, अकोला किंवा मो. 9823651265 वर संपर्क साधावा.(वाणिज्य वार्ता)
Comments are closed.