कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजना बाबत माहिती.

Agricultural Mechanization Yojana

योजनेचा उद्देश :- 

१.शेतक-यांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.

२.पिक रचनेनुसार आवश्यक पूर्ण तपासणी केलेली दर्जेदार कृषी औजारे अनुदानावर उपलब्ध करून देणे.

३.शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रोत्साहन व मागणी प्रमाणे शासनाने निवड केलेल्या उत्पादकांची उत्पादने उपलब्ध करून देणे.

४.शासनाने दर निर्धारित केलेल्या व निवड केलेल्या कृषी औजारे /उपकरणे अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवठा करणे.

लाभाचे स्वरूप :-

        कृषियंत्र सामग्री व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय कृषि औजारे खरेदीसाठी अत्यल्प भूधारक, महीला लाभार्थी, अनुसुचितजाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थांसाठी उच्चतम अनुदान मर्यादा 50 टक्के पर्यंत व इतर लाभार्थांसाठी 40 टक्के पर्यंत अनुदान राहील.

स्रोत- आपले सरकार

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search