महाराष्ट्र शासन, कृषी विभागा मध्ये “कृषी सेवक” पदाची मेगा भरती.

Krushi Sevak Bharti 2019 -Apply Now

Krushisevak Recruitment 2019

Department of Agriculture Maharashtra has been published Postmaking advertisement for Krushi Sevak posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.read the Notification & Apply Online. www.seva24.in/krushi-sevak-recruitment

महाराष्ट्र शासन, कृषी विभाग,विभागीय कृषी सहसंचालक या विभागातील “कृषी सेवक” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक25/01/2019 पर्यंत आहे

जाहिरात क्र.: 

पदनाम व पदसंख्या :- कृषी सेवक -‘गट-क’

अक्र विभागाचे नाव अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदसंख्या अनुसूचित क्षेत्रातील [पेसा] प्रवर्गातील पदसंख्या
1 लातुर 169 00
2 नागपूर 118 131
3 पुणे 313 01
4 ठाणे 110 14
5 अमरावती 197 82
6 औरंगाबाद 112 00
7 नाशिक 32 40
8 कोल्हापूर 97 00

 

शैक्षणिक पात्रता:- शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी पदविका किंवा कृषी पदवी उतीर्ण.

वयोमर्यादा :- दि. 01/01/2019 रोजी 19 ते 38 वर्षे  [वयातसूट:- मागासवर्गीयाना 5 वर्षे.]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:- रु.400/- व मागासवर्गीया प्रवर्ग:- रु.200/- [दिव्यांग व माजी सैनिक :- फी नाही ]

नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र].

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

लातुर :- जाहिरात पहा.

नागपूर:- जाहिरात पहा.

पुणे:- जाहिरात पहा.

ठाणे:- जाहिरात पहा.

अमरावती:- जाहिरात पहा.

औरंगाबाद:- जाहिरात पहा.

नाशिक:- जाहिरात पहा.

कोल्हापूर:- जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

[अर्ज प्रक्रिया सुरु दि.05/01/2019]

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More