Krushi Sevak Bharti 2023 कृषी सेवक” पदांची भरती प्रसिद्ध !!
Krushi Sevak Bharti 2023: Krushi Sevak Recruitment Notification
Krushi Sevak Bharti 2023
Vibhag Maharashtra Krushi Sevak Bharti 2023: Krushi Vibhag Maharashtra (Maharashtra Agriculture Department) will announce new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Krushi Sevak”. Eligible candidates are directed to submit their application online through http://krishi.maharashtra.gov.in/ this website.
कृषी विभागामध्ये कृषी सेवक पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक –/–/2023 पर्यंत आहे.
जाहिरात क्र:- 2023
विभाग :-कृषी विभाग महाराष्ट्र राज्य
पदाचे नाव :- कृषी सेवक
एकुन जागा :- 2100+
- शैक्षणिक पात्रता :-शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.मूळ जाहिरात पहावी.
- वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
- अर्ज पद्धती :- ऑनलाईन
- परीक्षा फी :- अमागासवर्ग 1000/- मागासवर्ग/आ.दु.घ/अनाथ /दिव्यांग /माजी सैनिक 900/-
- नौकरीचे ठिकाण :– महाराष्ट्र
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
जाहिरात दिनांक | 14/08/2023 |
अर्ज करण्याची सुरुवात | –/–/2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | –/–/2023 |
Krushi Vibhag Bharti 2023 More Details
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | Click Here |
APPLY NOW | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
Comments are closed.