कोकण रेल्वेत विविध पदांची 113 जागांची पदभरती जाहिरात.

KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED Recruitment 2018.

ONLINE applications for the post of Non technical popular categories in Operating, Personnel, Accounts Departments of Konkan Railway Corporation Limited (KRCL) are invited from eligible candidates who are domicile of the states of Maharashtra, Goa and Karnataka OR Land loser candidates ie, those candidates whose land has been acquired for Konkan Railway project.

कोकण रेल्वेत विविध पदांची 178 जागांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, तरी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.12/05/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-
1)स्टेशन मास्टर :-55 जागा
शैक्षणिक पात्रात :- मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2)गुड्स गार्ड :- 37 जागा
शैक्षणिक पात्रात :- मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
3)अकाऊंट असिस्टंट :-11 जागा
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रात :- मान्यता प्राप्त विद्यापीठाची B.com शाखेची पदवी.
4)वरिष्ठ लिपिक :-10 जागा
शैक्षणिक पात्रात :- मान्यता प्राप्त विद्यापीठा ची कोणत्याही शाखेची पदवी.
वय मर्यादा :- दि.01/07/2018 रोजी 18 ते 33 वर्षे (SC/ST:-05 वर्षे सूट व OBC:-03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क :- General /OBC :- Rs .500/- (SC/ST/माजी सैनिक/अपंग/अल्पसंख्याक :-Rs.250/-)

हे सुद्धा पहा !

“अधिक माहिती करीत जाहिरात पहा”
संपूर्ण जाहिरात :- पहा
अर्ज करा :- Apply Online

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search