केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विविध पदांची 5193 जागांची पदभरती.(मुदतवाढ)
Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment.
केंद्रीय विद्यालय संघटन मधील आस्थापनेवरील विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.01/05/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकूण 5193 जागा
1.Vice Principal :- 146 जागा
शैक्षणिक पात्रता :- पदव्युत्तर पदवी ,B.ed व 5 वर्षे अनुभव
2.Post Graduate Teacher (PGT): 1731 जागा
शैक्षणिक पात्रता :- सबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी 50% गुणासह उत्तीर्ण,B.ed व 3 वर्षे अनुभव
3.Trained Graduate Teacher (TGT): 3153 जागा
शैक्षणिक पात्रता :- सबंधित विषयासह पदवीधर 50% गुणासह उत्तीर्ण,B.ed व अनुभव
4.Head Master (HM) :163 जागा
शैक्षणिक पात्रता :- केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये PRT 5 वर्षे सेवा .
वय मर्यादा :- केंद्रीय विद्यालय संघटनेच्या नियमानुसार.
नौकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारतात.
“अधिक माहिती करीत जाहिरात पहा”
संपूर्ण जाहिरात :- पहा.
अर्ज करा :- Apply Online.
Official website
Comments are closed.