आज पासून जिओ कॉलिंग होणार विनामूल्य !!
*आज पासून जिओ कॉलिंग होणार विनामूल्य – समजून घ्या महत्वाचे अपडेट*
रिलायन्स Jio ने 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विमामूल्य केली आहे , ज्या ग्राहकांनी जिओचं सब्स्क्रिप्शन घेतलं आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे ,
*पहा नेमका काय बदल झाला ?*
▪️ जिओने IUC पूर्णपणे बंद केला आहे ,आज 1 जानेवारीपासून विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे , याआधी जिओ यासाठी 14 पैसे आकारत होता तर नंतर 7 पैसे आकारले जात होते
▪️ दरम्यान IUC म्हणजे interconnect usage charges होय , आता सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जिओ ते इतर नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी आकारण्यात आलेले पैसे म्हणजे IUC होय , म्हणजे या नव्या नियमानुसार आज पासून जिओ वरून प्रत्येक नेटवर्कवर मोफत कॉल करता येणार आहे.
▪️खरंतर, कंपनीने सर्व लोकल व्हॉईस कॉल मोफत केले याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठलाही प्लॅन अॅक्टिव्हेट न करता मोफत कॉल कराल. जे प्लॅन कंपनीकडून ग्राहकांना देण्यात आले आहेत. ते त्याच पद्धतीने काम करतील. पण त्या प्लॅनमध्ये तुम्हाला ऑन नेट आणि ऑफ नेट कॉलिंगवर कुठलाही चार्ज आकारला जाणार नाही.
▪️*आज 1 जानेवारीपासून* – लागू होणार हा नियम प्रत्येक जिओ ग्राहकांसाठी खूप महत्वाचा आहे ,आपण थोडा वेळ काढून ,इतरांना देखील शेअर करा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
*Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा.
Comments are closed.