जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये “पर्यवेक्षक”(प्रदूषण नियंत्रण) पदाची भरती.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये पर्यवेक्षक (प्रदूषण नियंत्रण) पदाची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,अर्ज सादर करण्यातची (अर्ज पोहचण्याची) शेवटची तारिख दिनांक. 28/09/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-
1.पर्यवेक्षक (प्रदूषण नियंत्रण) :-
वेतन श्रेणी :- रु.21000-53500/-
शैक्षणिक अहर्ता :- मेकॅनिकल इंजिनिअर डिप्लोमा व सागरी शिल्पकला देखभाल बाबत 3 वर्षे अनुभव.हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वय मर्यादा :- दि.01/08/2018 रोजी किमान 18 ते 25 वर्षे (अपंग :10 सूट)
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
परीक्षा फी :- नाही
“अर्ज पाठविण्याचा पत्ता”
Manager (P&IR)
Jawaharlal Nehru Port Trust,
Administration Building,
Sheva,
Navi Mumbai – 400707
“अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात पहा”
Comments are closed.