SBI रुपे जनधन कार्ड द्वारे मिळणार 2 लाख रुपयाचा लाभ.[नवी योजना ]

SBI रुपे जनधन कार्ड द्वारे मिळणार 2 लाख रुपयाचा लाभ – SBI ने दिली महत्वाची माहिती.

जर तुमचे जनधन खाते एसबीआयमध्ये असेल किंवा आपण एसबीआयमध्ये नवीन जनधन खाते उघडले तर आपल्याला 2 लाखांहून अधिक रुपये मिळतात. 
या करीता आपल्याला एसबीआयच्या रुपे जनधन कार्डासाठी अर्ज करावा लागेल – एसबीआयने आज ट्विटरद्वारे याविषयीची सविस्तर माहिती दिली.

‍*पहा कशी आहे हि योजना ?
●  स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीप्रमाणे पंतप्रधान जन धन योजना अंतर्गत बँकेत शून्य शुल्क खाते उघडली जाते.
हे सुद्धा पहा !
●  दरम्यान या खात्यात, ग्राहकांना एक रूपे कार्ड दिले जाते, ज्यामधून आपण आपल्या खात्यातून पैसे काढू शकता तसेच  खरेदी देखील करू शकता , तसेच आता या कार्डासाठी अर्ज केला.
●  तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण सुद्धा मिळेल. यासाठी आपल्याला हे कार्ड 90 दिवसांत एकदा स्वाइप करण्याची आवश्यकता आहे – असे केल्याने आपल्याला 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण असेल.
●  तसेच आपल्याला सुद्धा आपल्या बँकेत – जनधन खाते उघडायचे असल्यास किंवा याविषयी मदत हवी असल्यास आपण  [1800 180 1111] या हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता. 
●  *दरम्यान आज स्टेट बँक ऑफ इंडियाने* – दिलेली माहिती ग्राहकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा. 

 

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search