इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये पदभरती जाहिरात.
Indo-Tibetan Border Police Forces Head Constable Recruitment 2018.
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स मधील हेड कॉन्स्टेबल पदाच्या 73 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 23/10/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 73 जागा
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन स्ट्रेस कौन्सलर) (पुरुष): 62 जागा | मनोविज्ञान विषयासह पदवीधर किंवा पदवीसह BEd किंवा समतुल्य |
2 | हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन स्ट्रेस कौन्सलर) (महिला): 11 जागा |
वयोमर्यादा :- 20 ते 25 वर्षं [ मागासवर्गीय उमेदवारांना वयात निमानुसार सूट लागू ]
परीक्षा फी :- General/OBC: Rs.100/- [SC/ST/Ex-Man:-फी नाही]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.