इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलात विविध पदाच्या 405 जागांची पदभरती.

The Indo-Tibetan Border Police Recruitment 2018.

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाच्या आस्थापनेवरील तांत्रिक पदाच्या एकूण 390 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख”

* पद क्र.1 ते 3 :-दिनांक.03/10/2018 पर्यंत आहे.

* पद क्र.4 ते 5 :-दिनांक.25/09/2018 पर्यंत आहे.

*पदनाम व पदसंख्या :- एकुण 390 जागा 

1.उपनिरीक्षक (दूरसंचार):- 17 जागा
शैक्षणिक पात्रता :- अभियांत्रिकी पदवीधर किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM).
वेतनश्रेणी :- रु.35400 -112400/- [7th pay cpc]

2.हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार):- 155 जागा
शैक्षणिक पात्रता :- अभियांत्रिकी पदवीधर किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM).

वेतनश्रेणी :- रु.25500 – 81100/- [7th pay cpc]

3.कॉन्स्टेबल (टेलिकॉम):- 21 जागा
शैक्षणिक पात्रता :- अभियांत्रिकी पदवीधर किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM).

वेतनश्रेणी :- रु.21700 – 69100/- [7th pay cpc]

हे सुद्धा पहा !

*पदनाम व पदसंख्या :- एकुण 15 जागा

4.असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) ग्रुप C:- 10 जागा

शैक्षणिक पात्रता :- अभियांत्रिकी पदवीधर किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM).

5.असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशिअन) ग्रुप C:- 05 जागा

शैक्षणिक पात्रता :- अभियांत्रिकी पदवीधर किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM).

वेतनश्रेणी :- रु.29200 -92300/- [7th pay cpc]

 परीक्षा फी:-

पद क्र.1: General/OBC :- रु.200/-

* पद क्र. 2 ते5: General/OBC: रु.100/-

  [SC/ST/Female/Ex.Man:फी नाही] 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारतात. 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा 

Apply Online.

पद क्र.1ते 3:-[Starting:04/09/2018]

पद क्र.ते 5 :-[Starting:27/08/2018]

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search