[ISRO]भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध 182 पदांची भरती.

ISRO Recruitment 2020

ISRO Recruitment 2020 | Indian Space Research Organisation (ISRO) Human Space Flight Centre (HSFC), Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/03/2020 पर्यंत आहे.

Adv. No: URSC: 01:2020

विभाग  :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था 

पदसंख्या  :-  182 जागा 

पद .क्र  पदनाम  पदसंख्या 
1 टेक्निशिअन-B 102
2 ड्राफ्ट्समन-B 03
3 तांत्रिक सहाय्यक 41
4 ग्रंथालय सहाय्यक 04
5 वैज्ञानिक सहाय्यक 07
6 हिंदी टायपिस्ट 02
7 केटरिंग अटेंडंट-A 05
8 कूक 05
9 फायरमन-A 04
10 लघु वाहन चालक 04
11 भारी वाहन चालक 05
एकूण  182

वेतन श्रेणी :- Rs./-

शैक्षणिक पात्रता :-

  • टेक्निशिअन-B:-  10 वी उत्तीर्ण व  संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
  • ड्राफ्ट्समन-B:- 10 वी उत्तीर्ण व ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ITI/NTC/NAC.
  • तांत्रिक सहाय्यक :-संबंधित विषयात अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण.
  • ग्रंथालय सहाय्यक  :-पदवी उत्तीर्ण व पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालयात पदवी & माहिती विज्ञान किंवा समतुल्य.
  • वैज्ञानिक सहाय्यक :- संबंधित विषयात B.Sc पदवी  उत्तीर्ण.
  • हिंदी टायपिस्ट :- पदवी उत्तीर्ण व संगणकावर हिंदी टायपिंग २५ WPM गती.
  • केटरिंग अटेंडंट-A :- SSLC/SSC Pass किंवा समकक्ष.
  • कूक :- SSLC/SSC Pass व हॉटेल / कॅन्टीन मध्ये  कूक कामाचा 05 वर्षांचा अनुभव.
  • फायरमन-A:- SSLC/SSC Pass किंवा समकक्ष.
  • लघु वाहन चालक:- SSLC/SSC Pass किंवा समकक्ष व वाहन चालविण्याचा वैध परवाना आणि ३ वर्षाचा अनुभव.
  • भारी वाहन चालक :-SSLC/SSC Pass किंवा समकक्ष व जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आणि ३ वर्षाचा अनुभव.

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक १५/०२/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात १५/०२/२०२०
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६/०३/20२०

 

वयोमर्यादा  :

  • 1८ TO ३५ years प्रवर्गानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- 

  • General/OBC/EWS :-Rs.250/-   
  • SC/ST/ExSM/PWD/FEMALE :- फी नाही
नौकरीचे ठिकाण :– बेंगलुरू [कर्नाटक]

ISRO Bharti 2020  More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
Visit  NaukriVip.com

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More