आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन पर आर्थिक सहाय्य योजनेची माहिती.

Inter Caste Marriage Scheme

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन पर आर्थिक सहाय्य योजनेची माहिती.

उद्धिष्ट :-

अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व विमुक्त जाती भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध,शिख या पैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यास आंतरजातीय विवाह संबोधण्यात येतो.शासन निर्णय दि 6 ऑगस्ट 2004 अन्वये मागासवर्गातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व विमुक्त जाती ,भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गातील विवाहितांनाही सदर लागू करण्यात आली आहे.

स्वरूप :-  आंतरजातीय विवाहास दांपत्यास प्रोत्साहन पर रु.50,000/-

                 अर्थसहाय्याचा धनाकर्ष पती पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान करण्यात येतो.

योजनेचा लाभ घेण्या करीत लागणारी कागदपत्रे :-

1.विवाह नोंदणी प्रमाणपत्र

2.जातीचा दाखला दोघांचे

3.शाळासोडण्याचा दाखला दोघांचा

हे सुद्धा पहा !

4.डोमिशीयल प्रमाणपत्र

5.ओळखपत्र दोघांचे आधार कार्ड / इलेक्शन कार्ड

6.राशन कार्ड दोघांचे छायाप्रत

7.दोघांचा एकत्रीत फोटो रंगीत 4×6 size

8.प्रतिज्ञालेख दोघांचे

9.दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्र.(सरपंच /नगरसेवक/जि प सदस्य/आमदार/खासदार)

10.दोघांचे संयुक्त बँक खात्याचे पासबुक

11.अर्ज

संपर्क :- संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

स्रोत- आपले सरकार

 

You might also like

Comments are closed.

Home
Join Teligram
Join Group
Search