केंद्रीय गुप्तचर विभागात “सुरक्षा सहाय्यक” पदाच्या 1054 जागांची भरती.

Intelligence Bureau Security Assistant/Executive Recruitment 2018.

केंद्रीय गुप्तचर विभागा मधील “सुरक्षा सहाय्यक (कार्यकारी)” पदाच्या एकूण 1054 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.10/11/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या एकूण :- 1054 जागा. [मुंबई:-70 जागा / नागपूर:- 08 जागा]

पदनाम जात प्रवर्ग जागा
सुरक्षा सहाय्यक (कार्यकारी) UR 620
OBC 187
SC 160
ST 87
Total 1054
हे सुद्धा पहा !

शैक्षणिक अहर्ता:- 10 वी उत्तीर्ण व स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

वयोमर्यादा :- दि. 10 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 27 वर्षे [वयातसूट:- SC/ST: 05 वर्षे /OBC: 03 वर्षे]

परीक्षा फी :- General/OBC: रु.50/- [SC/ST/माजीसैनिक/महिला:-फी नाही]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतात.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

[Start: Dt.20/10/2018]

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More