[IndiaPost] भारतीय डाक विभाग,मुंबई मध्ये “स्टाफ कार ड्रायवर” पदाची भरती.
Indiapost Recruitment for the post of Staff Car Driver(Ordinary Grade)
भारतीय डाक विभाग,मुंबई [india post] मध्ये स्टाफ कार ड्रायवर [वाहन चालक] या पदाच्या एकूण 15 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.लेखी स्वरुपात अर्ज करण्याची [पोहचण्याची] शेवटची तारीख दि. 24/09/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 15 जागा
1] स्टाफ कार ड्रायवर [Ordinary Grade] :- वेतनश्रेणी- Rs.19900/- [7th CPC]
शैक्षणिक अहर्ता :- 10 वी उत्तीर्ण व जड आणि हलके वाहन चालविण्याचा परवाना.व तीन वर्षं वाहन चालविण्याचा अनुभव,वाहन दुरुस्ती बाबत माहिती.
वयाची मर्यादा:– 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी :- नाही.
“भरलेला अर्ज पाठविण्याचा पत्ता”
The Senior Manager,
Mail Motar Services, 134-A,
K.Ahire Marg, Worli.
Mumbai-400018.
सूचना:- भरलेला अर्ज हा फक्त Speed post किवा Registered Post पाठवणे बंधनकारक आहे.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमुना :- पहा
Comments are closed.