महाराष्ट्र डाक विभागात “ग्रामीण डाक सेवक”2428 पदांची मेगा भरती.

IndiaPost GDS Bharti 2021

IndiaPost GDS Recruitment 2021 | IndiaPost Maharashtra Postal Circle Recruitment 2021 (india post gds Bharti) has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

भारतीय डाक विभाग  मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 26/०५/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- भारतीय डाक विभाग [ Maharashtra Postal Circle ]

पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक

पदसंख्या :- 2428 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

ग्रामीण डाक सेवक 2428

 

एकूण  2428

वेतनश्रेणी :- Rs.10000/- to 14500/- 

शैक्षणिक पात्रता :-

  • ग्रामीण डाक सेवक :-  10 वी गणित व इंग्रजी विषयात सह उत्तीर्ण व स्थानिक भाषेचा अभ्यास केला असावा.
  • वयोमर्यादा :- 2७/०४/2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :- Rs.१००/- [महिला /तृतीयपंथी/SC/ST : फी नाही ]
  • नौकरीचे ठिकाण :– महाराष्ट्र 
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २७/0४/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६/0५/2021

GDS Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More