भारतीय नौदलात “कॅडेट एंट्री योजना (पीसी)” जुलै 2019 पदभरती जाहिरात .

Indian Navy Recruitment 2018

[Indian Navy] भारतीय नौदलात कॅडेट एंट्री योजना (पीसी) – जुलै 2019 पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.22/11/2018 पर्यंत आहे.

पदनाम :- 10+2 (B Tech) कॅडेट एंट्री योजना (पीसी) – जुलै 2019

हे सुद्धा पहा !

शैक्षणिक अहर्ता :- 12वी [Physics, Chemistry & Mathematics] 70% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान इंग्रजीमध्ये 50% गुण व JEE (Main)-2018.

वयोमर्यादा :- जन्म दि. 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2002 दरम्यान असावा.

परीक्षा फी :- नाही.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

[Start :Dt.03/11/2018]

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search