भारतीय रेल्वे मध्ये 26502 जागांची पदभरती जाहीरात.(मुदतवाढ)

भारतीय रेल्वे मध्ये 26502 जागांची पदभरती जाहीरात प्रस‍िध्द झाली असुन असिस्टंट लोकोपायलट व  टेक्निशियन पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, तरी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 31 मार्च 2018 आहे.

पदनाम: –

1.असिस्टंट लोकोपायलट :- 17673 जागा

2.टेक्निशियन :- 8829 जागा

शैक्षणिक अहर्ता :-

1.असिस्टंट लोकोपायलट :- SSC PASS ,ITI PASS. किंंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

2.टेक्निशियन :- SSC PASS ,ITI PASS

हे सुद्धा पहा !

वय मर्यादा :- 18 ते 28 वर्षे (शासन निर्णया नुसार सूट SC/ST:-5 वर्षे ,OBC:-3वर्षे)

परीक्षा शुल्क :- General and OBC : Rs.500/-

                          ( SC/ST/EBC/HANDICAP/FEMALE/EX.MAN: : Rs.250/-)

अधिक माहिती करिता जाहिरात पहा.

संपुर्ण जाहिरात :- पहा.(ENGLISH)

संपुर्ण जाहिरात :- पहा.(Hindi)

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More