भारतीय नौदला मध्ये 3400 जागांची मेगा भरती.

Indian Navy Recruitment 2018 Sailors post -Apply online.

(Indian Navy) भारतीय नौदला मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक30/12/2018 पर्यंत आहे.

जाहिरात क्र: 

पदनाम :- सेलर  पदसंख्या एकूण :- 3400 जागा.

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 सेलर (SSR) ऑगस्ट 2019 बॅच :- 2500 जागा 12 वी गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयात 60% गुणांसह उतीर्ण.
2 सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट 2019 बॅच  :- 500 जागा 12 वी गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयात 60% गुणांसह उतीर्ण.
3 सेलर(MR)ऑक्टोबर 2019 बॅच :-400 जागा 10 वी उतीर्ण.
एकूण:- 3400 जागा


वयोमर्यादा :-

हे सुद्धा पहा !

पद क्र.1: जन्म दि.01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 दरम्यान.

पद क्र.2: जन्म दि.01 ऑगस्ट 1999 ते 31 जुलै 2002 दरम्यान.

पद क्र.3: जन्म दि.01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.

परीक्षा फी :- General/OBC:- रु.205/- [SC/ST:- फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपुर्ण भारतात.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

पद क्र.1:– जाहिरात पहा.

पद क्र.2:जाहिरात पहा.

पद क्र.3: जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

Start – Dt.14/12/2018 ]

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search