इंडियन बँके मध्ये “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 417 जागांची पदभरती.

Indian Bank Probationary Officer Recruitment 2018.

इंडियन बँके मध्ये “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 417 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि.27/08/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-

1) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) :- एकुण 417 जागा

General OBC SC ST Total
212 112 62 31 417

 

  • शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठचा कोणत्याही शाखेत पदवी.
  • वयाची मर्यादा:- दि.01 ऑगस्ट 2018 रोजी किमान 20 ते कमाल 30 वर्षे, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
  • परीक्षा फी :- General/OBC: Rs.600/-  [SC/ST/अपंग: Rs.100/-]
  • नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत.
  • परीक्षा दिनांक व प्रवेशपत्र:
पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 24/09/2018
पूर्व परीक्षा 06/10/2018
मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 22/10/2018
मुख्य परीक्षा 04/11/2018

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More