भारतीय सैन्य भरती 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 2021.

Indian Army Technical Entry Scheme 2020

Indian Army Recruitment 2020 – Apply Online for Technical Graduate Course & Technical Entry Scheme ( Indian Army bharti 2020 ) | Indian Army Department has been published Postmaking advertisement for Technical Entry Scheme posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

भारतीय सैन्य मध्ये टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.०९/०९/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 2020

विभाग :- Indian Army

कोर्सचे नाव:- 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 44- जानेवारी 2021

पदसंख्या एकूण :- 90 जागा 

शैक्षणिक पात्रता :-

  • 12 वी(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित) विषयासह 70% गुणांसह उत्तीर्ण.

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

हे सुद्धा पहा !
महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक १०/0८/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात १०/0८/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९/0९/2020

 

वयोमर्यादा :

  • जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2004 च्या दरम्यान.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

  • फी नाही
नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत

Indian Army Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Registrstion 
Visit  NaukriVip.com

whats-app-group-gif

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More