औरंगाबाद येथे भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा.

Indian Army Recruitment Rally Aurangabad 2018.

भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा जाहिरात प्रसिध्द झाली असून औरंगाबाद , बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी या जिल्हातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 04/11/2018 पर्यंत आहे.

  • पदनाम व पदसंख्या :- 
अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 10 वी 45% गुणांसह उत्तीर्ण.
2 सोल्जर टेक्निकल 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM)
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण.
6 सोल्जर ट्रेड्समन वर्ग 08 वी / 10 वी उत्तीर्ण.
  • शारीरिक पात्रता:-
हे सुद्धा पहा !
अक्र पदनाम उंची (CM) वजन (KG) छाती  (CM)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 167 50 76/81
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  167 50 76/81
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 167 50 76/81
6 सोल्जर ट्रेड्समन 168 48 77/81

वयोमर्यादा :- पद.क्र.[1] :- 17.5  ते 21 वर्षे पर्यंत. / पद.क्र.[2 ते 6 ] :- 17.5  ते 23 वर्षे पर्यंत.

मेळाव्याचा कालावधी:- दि. 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2018

प्रवेशपत्र:- दि. 05 ते 09 नोव्हेंबर 2018

मेळाव्याचे ठिकाण:- छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव (महाराष्ट्र)

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

Apply Online.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More