अमरावती येथे भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा.

Indian Army Recruitment Rally Nagpur 2018.

भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा जाहिरात प्रसिध्द झाली असून अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, जळगाव,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्हातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 07/10/2018 पर्यंत आहे.

  • पदनाम व पदसंख्या :- 
अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 10 वी 45% गुणांसह उत्तीर्ण.
2 सोल्जर टेक्निकल 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM)
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण.
6 सोल्जर ट्रेड्समन वर्ग 08 वी / 10 वी उत्तीर्ण.
  • शारीरिक पात्रता:-
अक्र पदनाम उंची (CM) वजन (KG) छाती  (CM)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 167 50 76/81
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  167 50 76/81
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 167 50 76/81
6 सोल्जर ट्रेड्समन 168 48 77/81

वयोमर्यादा :- पद.क्र.[1] :- 17.5  ते 21 वर्षे पर्यंत. / पद.क्र.[2 ते 6 ] :- 17.5  ते 23 वर्षे पर्यंत.

मेळाव्याचा कालावधी:- दि. 23 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2018

प्रवेशपत्र:- दि. 09 ते 22 ऑक्टोबर 2018

मेळाव्याचे ठिकाण:- जवाहरलाल नेहरू स्पोर्ट्स स्टेडियम, अमरावती (महाराष्ट्र)

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

Apply Online.

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More