भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [कोल्हापूर]

ARO Kolhapur Army Recruitment Rally 2021

ARO Kolhapur Army Recruitment 2021 | Indian Army [Indian Army Bharti 2021] Department has been published Postmaking advertisement for and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

भारतीय सैन्य दलात  विविध पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.  20/02/2021 पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ कोल्हापूर ]

भरती करिता सहभागी जिल्हे:- कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी  सिंधुदुर्ग आणि उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा.

पद क्र. पदाचे नाव 

1

सोल्जर जनरल ड्यूटी (GD)

2

सोल्जर टेक्निकल

3

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन & दारुगोळा निरीक्षक)

4

सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 

5

सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 

6

सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट

7

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:-  10 वी 45% गुणांसह उत्तीर्ण.
  • पद क्र.2:- 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM)
  • पद क्र.3:- 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण..
  • पद क्र.४:- 10 वी उत्तीर्ण.
  • पद क्र.५:- वर्ग 08 वी  उत्तीर्ण.
  • पद क्र.६:- 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण.
  • पद क्र.७:- 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
  • [ शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर जाहिरात वाचावी]

शारीरिक पात्रता :-

हे सुद्धा पहा !
अक्र पदनाम उंची (CM) वजन (KG) छाती  (CM)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 167 50 76/81
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  167 50 76/81
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 167 50 76/81
6 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 48 77/81
सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 48 77/81

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 1४/0१/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात 1७/0१/20२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख 2०/0२/20२१
प्रवेशपत्र:- दि. 24 फेब्रुवारी 2021 ते 02 मार्च 2021. 
मेळाव्याचा कालावधी:- दि. 05 ते 24 मार्च 2021 

 

 वयोमर्यादा :-17.5  ते 23 वर्षे पर्यंत [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा] 

  • पद क्र.1:- जन्म  01 ऑक्टोबर 199९ ते 01 एप्रिल 200३ दरम्यान. 
  • पद क्र.2 ते 7:- जन्म 01 ऑक्टोबर 199७ ते 01 एप्रिल 200३ दरम्यान. 
मेळाव्याचे ठिकाण:- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).

ARMY Bharti 20२१ More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात पहा ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search