भारत सुरक्षा प्रेस नाशिक मध्ये ”कनिष्ठ ऑफिस सहाय्यक”पदाची पदभरती जाहिरात.
India Security Press, Nashik “Junior Office Assistant” Recruitment 2018
भारत सुरक्षा प्रेस, नाशिक मध्ये जनरल ”कनिष्ठ ऑफिस सहाय्यक” या पदाच्या एकूण 35 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.02 मे 2018 आहे.
1.कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक [Junior Office Assistant]
शैक्षणिक अहर्ता: – कोणत्याही शाखेत पदवी 55% गुणांसह आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. / हिंदी 30 श.प्र.मि. MS-CIT.
वेतनमान :- Rs. 8350-20470/-
वयमर्यादा :- 18 ते 28 वर्ष (मागासवर्गीय ५ आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे सवलत)
परीक्षा शुल्क :- General & OBC: Rs 200/- (SC/ST/अपंग/माजी सैनिक:- फी नाही )
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.
Comments are closed.