इंडिया सिक्युरिटी प्रेस,नाशिक मध्ये विविध पदांची पदभरती.
India Security Press Recruitment 2019 -Apply Online.
India Security Press Recruitment 2019.
इंडिया सिक्युरिटी प्रेस,नाशिक मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.14/01/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र.: 01/2018
पदनाम व पदसंख्या एकूण :- 21 जागा.
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | वेलफेयर ऑफिसर:- 01 जागा | पदवी किंवा डिप्लोमा व कोणत्याही कारखान्यात कल्याण अधिकारी यांची नेमणूक करण्यासाठी औद्योगिक, सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र, मुंबई यांचे संचालक, नियुक्त केलेल्या यादीमध्ये नामांकित आणि 02 वर्षे अनुभव . |
2 | सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन-प्रिंटिंग):- 20 जागा | प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य. |
वयोमर्यादा :- दि. 14/01/2019 रोजी 18 ते 30 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
परीक्षा फी :- General/OBC:- रु.400/- [SC/ST/PWD/माजी सैनिक:-फी नाही]
नोकरीचे ठिकाण:– नाशिक [महाराष्ट्र].
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.