भारतीय डाक विभाग,मुंबई मध्ये “कुशल कारागीर” पदांची भरती.

Indiapost Recruitment Skilled Artisans Post.

भारतीय डाक विभाग,मुंबई [india post] मध्ये “कुशल कारागीर” या पदाच्या एकूण 15 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.लेखी स्वरुपात अर्ज करण्याची [पोहचण्याची] शेवटची तारीख दि. 31/12/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- कुशल कारागीर :- एकुण 15 जागा

अक्र पदनाम जागा शैक्षणिक अहर्ता
1 मोटर वाहन मेकॅनिक 09 संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण किंवा 08 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव व मोटर वाहन मेकॅनिक पदाकरिता जड वाहन चालक परवाना. 
2 मोटर वाहन इलेक्ट्रिशिअन  01
3 वेल्डर 02
4 टायरमन 01
5 पेंटर 01
6 टिनस्मिथ 01
एकुण 15

वेतनश्रेणी:- Rs.19900/- [7th CPC]

वयाची मर्यादा:- 18  ते 30 वर्षे  [वयात सूट :SC/ST: 05 वर्षे व OBC:03 वर्षे ]

परीक्षा फी :- नाही.

हे सुद्धा पहा !

“भरलेला अर्ज पाठविण्याचा पत्ता”

The Senior Manager,

Mail Motar Services, 134-A,

K.Ahire Marg, Worli.

Mumbai-400018.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात व अर्ज नमुना पहा

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search